You are currently viewing आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजार येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप

आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजार येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप

मालवण :

मालवण मसुरेत आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त माजी जि प सदस्य अनिल कांदळकर यांच्या हस्ते विरण बाजार येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. सदर वाटप भाजप मसदे- चुनवरे विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी उपसरपंच कलाधर कुशे, भाई घाडीगावकर, अजित प्रभू, श्री देऊलकर, श्री आचरेकर, श्री घाडीगावकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा