You are currently viewing डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड

बांदा :

 

डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संजय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन देविदास नाडकर्णी, भाजपा बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, जिल्हा सरचिटणीस मधुकर देसाई, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, युवा तालुका उपाध्यक्ष विनेश गवस, माजी उपसरपंच जयेश सावंत, कैलास गवस, अजित नाईक, रोहित नाडकर्णी, आदेश सावंत, गीता सावंत, शालन सावंत, आरोही सावंत, शैला नाडकर्णी, ऋतुजा नाईक, शिवाजी बांदिवडेकर, देवा कुबल, सुर्यकांत बांदिवडेकर, नारायण आसोलकर, विनायक नाईक, अरुण नाईक, विलास मांजरेकर, अक्षया सावंत, पौर्णिमा कदम, दिनेश सावंत, गोविंद नाईक, ग्रामसेविका ममता कदम आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा