You are currently viewing कुडाळ शहर भाजपच्या वतीने आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 सुपारी वृक्षांचे वाटप

कुडाळ शहर भाजपच्या वतीने आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 सुपारी वृक्षांचे वाटप

कुडाळ

भाजपा नेते आमदार नितेश नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात कुडाळ शहर भाजपच्या वतीने कुडाळ भाजपा कार्यालयात १०० सुपारी वृक्षांचे वाटप करण्यात आले . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई ,तालुकाध्यक्ष विनायक राणे , महिला जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे , ओबीसी जिल्हाध्यक्ष सौ. दीपलक्ष्मी पडते ,युवा नेते आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे , महिला अध्यक्ष सौ ममता धुरी, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत,सरचिटणीस विजय कांबळी, नगरसेविका सौ. प्राजक्ता शिरवलकर,नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, अॅड. राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर ,चांदनी कांबळी ,माजी नगरसेविका सौ. प्रज्ञा राणे ,चिटणीस रेवती राणे ,विशाखा कुलकर्णी, चेतन धुरी ,बाळा कुडाळकर ,अण्णा नेवाळकर, योगेश राऊळ, रतिकांत खांडेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कुडाळ शहरातील रिक्षा व्यवसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा