You are currently viewing आ.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पंचायत  समिती मध्ये असलदे वृध्दाश्रम मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व जिलेबी वाटप

आ.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पंचायत  समिती मध्ये असलदे वृध्दाश्रम मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व जिलेबी वाटप

कणकवली

मा. आ.नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पंचायत  समिती मध्ये असलदे वृध्दाश्रम मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे व जिलेबी वाटप,नांदगाव तिठा येथे शेतकरी बांधव यांना जेलिबी आणि रक्त चंदन झाडे, नांदगाव मधील जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप करताना महिला तालुका  अध्यक्षा हर्षदा वाळके मॅडम,तालुका सरचिटणीस श्री.पंढरी वायगंणकर,नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर,आयनल सरपंच बापू फाटक, शेर्फे सरपंच निशा गुरव,सरिता परब,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,सुशील इंदप,असलदे उपसरपंच संतोष परब,नांदगाव उपसरपंच नीरज मोरये,बूथ अध्यक्ष कमलेश पाटील,राजू खोत, पर्शूराम परब,राजू तांबे,जाफर कुणकेरकर,आनंद गगणग्रास,भूषण म्हसकर,मंदार कुलकर्णी,मारुती मोरये,एकनाथ मोरये, शैलेश टाकळे आणखी भाजपचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा