You are currently viewing गुपीत

गुपीत

गुपीत

मनातलं गुपीत तुझ्या
मला कळेल का?
मला वाटल तेच
ते असेल का?
ह्रदयाची आर्त साद
ह्रदयाला भिडेल का?
माझ्या निर्जीव जिवनाचा
वसंत बहरेल का?
स्वप्नातली माझ्या तू परी
जिवनात माझ्या येशील का?
सप्त रंगात तुझ्या
सामाऊन मला घेशील का?

इर्शाद शेख
9404598091

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 13 =