You are currently viewing योग

योग

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती वाघमारे यांची योगदिनानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

रोज करुनी योग
आरोग्यात होईल क्रांती.
सशक्त होईल शरीर
जिवणात मिळेल सुखशांती.

आजच करुया बदल
आपल्या दिनचर्येचा
रोगासाठी वेळ काढूया थोडा
तरच उगवेल दिवस आनंदाचा.

योगामुळे होते
तनमनात शुद्धी.
प्रसन्न होऊन मन
प्रज्वलित होईल बुद्धी.

रोज करून योग
रोगमुक्त व्हावे.
सद्रुड शरिर होऊन
सुखी जिवणाचा आनंद घ्यावे.

प्रचार करू सर्व
योगादिनाचा गल्लोगल्ली.
निरोगी शरिर व मनशांतीची योग हिच गुरूकिल्ली.

सौ भारती वाघमारे
रा-मंचर
ता-आंबेगाव
जि-पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =