राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांनी कलमठ येथील काशी कलेश्वर मंदिरा मध्ये अभिषेक केला अमित सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी व राजकीय भरभराटीसाठी हा अभिषेक केला व अमित सामंत यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी समीर आचरेकर यांच्याकडून कलेश्वर मंदिरात अभिषेक
- Post published:जून 20, 2022
- Post category:कणकवली / बातम्या
- Post comments:0 Comments
