You are currently viewing माड्याची वाडी ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी…

माड्याची वाडी ग्रामपंचायतीत शिवजयंती साजरी…

माड्याचीवाडी ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच सचिन गावडे यांच्या हस्ते शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपसरपंच योगेश्वरी कोरगावकर, कांचन डिचोलकर, सोनाली कोरगावकर, सुदर्शन घोंगडे, माजी सरपंच रामकृष्ण गडकरी, पोलीस पाटील चंद्रशेखर परब, ग्रामसेवक शेगडे, संतोष गावडे, शेखर गावडे, रुपेश गावडे, आदि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा