You are currently viewing सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूल मध्ये योग शिबीराचे आयोजन

सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूल मध्ये योग शिबीराचे आयोजन

Lसावंतवाडी :-

 

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्त साधुन शनिवार दिनांक 18 जुन ते 20 जुन या कालावधीत सकाळी 6 ते 7 या वेळेत कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी हॉल येथे सराव योग शिबीर आयोजीत केलेले आहे. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपले आरोग्य उत्तम व निरोगी ठेवणे. सर्वांनी येताना सोबत एक सतरंजी व पाण्याची बॉटल घेऊन येणे. ठिक सहा वाजता (6) शिबीराला सुरुवात होणार व बरोबर सात वाजता समाप्त होणार तरी सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 15 =