You are currently viewing कुडाळात कै. देवेंद्र संजय पडते स्मृतिप्रीत्यर्थ 23 रोजी भव्य रक्तदान शिबिर

कुडाळात कै. देवेंद्र संजय पडते स्मृतिप्रीत्यर्थ 23 रोजी भव्य रक्तदान शिबिर

कुडाळ :

कुडाळ येथे कै. देवेंद्र संजय पडते स्मृतिप्रीत्यर्थ बाजारपेठ मित्रमंडळ यांनी गुरुवार 23 जून रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 पर्यंत सिद्धिविनायक मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.तसेच या शिबिरात मधुमेह व रक्तदाब यांची मोफत तपासणी केली जाईल.

शहरवासीयांनी तसेच विविध सामाजिक संस्था,व्यक्ती यापैकी ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी आपली नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा.

भुषण मठकर – 8888553177

सुमेध साळवी – 9405399774

जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 1 =