You are currently viewing नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावलचा निकाल 100%

नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावलचा निकाल 100%

कुडाळ

नर्मदाबाई अनंत शिवाजी देसाई विद्यालय वालावल, कुडाळ चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत उज्वल यश संपादन करत सई धांडे हिने 94.80 टक्के मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर दीक्षा करवडकर 94 टक्के मिळून द्वितीय आणि वैभव गोसावी याने 84.80% मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आय.वाय. शेख यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =