You are currently viewing कुडाळात उद्या आगळीवेगळी वटपौर्णिमा

कुडाळात उद्या आगळीवेगळी वटपौर्णिमा

कुडाळ :

 

उद्या मंगळवार दिनांक १४ जून २०२२ रोजी ज्याची जगभरात नोंद घेण्यात आली. त्या पुरुषांच्या वटपौर्णिमेचे प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळ गवळदेव येथे उमेश गाळवणकर मित्रमंडळातर्फे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. तरी पत्नीप्रेमीनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून पुरुषांची वटपौर्णिमा साजरी करूया. आपले वेगळेपण अधोरेखित करूया. आपलीही उपस्थिती प्रार्थनीय आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 2 =