You are currently viewing दिव्यांग बांधवांनी लुटला सहलीचा आनंद

दिव्यांग बांधवांनी लुटला सहलीचा आनंद

सिंधुदुर्ग

सिंधूदूर्ग साईक्रपा अपंगशक्ती बहूउद्देशिय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने दि ६जून व ७ जून रोजी दिव्यांग बांधवांची धार्मिक सहल संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे तसेच शामसुंदर लोट ,निलम राणे ,प्रितम मठकर यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते सगळ्यांचा उद्देश ऐकच होता कि सर्व दिव्यांग बांधव ऐकत्र यावेत त्यांनाही इतरांन प्रमाणे सहलीचा आनंद घेता यावा हा उद्देश समोर ठेवुन या सहलीचे आयोजन केले होते. या सहली मधे २५ दिव्यांग बांधव सहभागी झाले होते ही सहल बाळूमामा ,महालक्ष्मी, राजवाडा ,कनेरी मठ, याठिकाणी भेट दिली या वेळी उपस्थित दिव्यांग बांधवांनी या सहलीचा आनंद घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा