You are currently viewing संदेश पारकर यांनी पुकारलेल्या पदयात्रेला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा – अमित सामंत

संदेश पारकर यांनी पुकारलेल्या पदयात्रेला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा – अमित सामंत

संदेश पारकर यांनी पुकारलेल्या पदयात्रेला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा – अमित सामंत

तळेरे गगनबावडा या २१ किलोमिटरच्या प्रलंबित असलेल्या रस्ता कामाच्या विरोधात ३०ऑक्टोबर रोजी संदेश पारकर यांनी पुकारलेले पदयात्रा आंदोलन व त्या पदयात्रेसाठी संदेश पारकर यांनी केलेल्या आवाहनाला पाठींबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी जाहीर केले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी २५० कोटी रुपये मंजूर होऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया होऊन दोन वर्षे होत आली तरी पण प्रशासनाने अद्याप हे काम सुरू केलेले नाही, यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली असून काम करण्यासाठी कोणताही अडथळा नाही, मग या रस्त्याचे काम अद्याप का सुरू करण्यात आले नाही,या रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली आहे,ते भरण्याचे सौजन्य ही संबंधित यंत्रणेने दाखविलेले नाही,त्यामुळे प्रशासनाच्या व मक्तेदाराच्या मुजोरी मुळे असंख्य वाहन धारकांना प्रवास करताना यातना सहन कराव्या लागत आहेत,त्या त्रासातून वाहनधारकांची मुक्तता व्हावी यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संदेश पारकर यांनी ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी तळेरे ते गगनबावडा हे २१ किलोमीटरच्या अंतरात पायी प्रवास पदयात्रेचे आंदोलन पुकारले आहे, संदेश पारकर यांनी पुकारलेल्या पदयात्रेला व सहभागी होण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत यांनी जाहीर केले आहे,

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा