You are currently viewing १२ जुन ला तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

१२ जुन ला तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

वेंगुर्ला (तुळस) :

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ले व रक्तपेढी सावंतवाडी यांच्या सहकार्याने १२ जून रोजी सकाळी ९ वाजता श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =