You are currently viewing कोकण नर्सरी संदर्भात ११ जूनला बैठक

कोकण नर्सरी संदर्भात ११ जूनला बैठक

कणकवली

कोकण नर्सरी ऑरनामेंटल प्लांट्स अँड फिश
ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग तर्फे दि. 11 जून रोजी सकाळी 10 वाजता कोकण नर्सरी कार्यालय, तेली आळी, कणकवली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, बैठकीचे विषय खालील प्रमाणे :-

1) कोकण नर्सरी कंपनी नोंदणीकृत करणेबाबत
2) कोकण नर्सरी कंपनी कारभार व कार्यपद्धतीबाबत चर्चा

तरी वरील बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत, सत्यवान चव्हाण लक्ष्मण वेंगुर्लेकर उमेश घाडीगावकर संदेश परब सदानंद गोसावी सर्वेश परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + three =