You are currently viewing श्रीमती संघटनेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

श्रीमती संघटनेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

सावंतवाडी :

श्रीमती संघटने मार्फत अनिष्ट विधवा प्रथा निर्मुलन होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना ग्रामसभा घेऊन शासन निर्णयाची अंमलबजावणीबाबत आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी श्रीमती संघटनेच्या अध्यक्ष ॲड. व नोटरी निता सावंत कविटकर,श्रीमती मानसी भोसले, श्रीमती भारती भालचंद्र निरावडेकर,श्रीमती हेलन निब्रे श्रीमती शरयू नार्वेकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा