You are currently viewing राणी पार्वतीदेवी हायस्कूलची गायत्री कोरगावकर सावंतवाडी तालुक्यात पहिली

राणी पार्वतीदेवी हायस्कूलची गायत्री कोरगावकर सावंतवाडी तालुक्यात पहिली

सावंतवाडी

इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला सावंतवाडी तालुक्यात राणी पार्वतीदेवी हायस्कूलची कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी गायत्री कोरगावकर ही 95 .17 टक्के गुण मिळवून तालुक्यात पहिली, मिलग्रीस ज्युनिअर कॉलेजच्या कॉमर्स शाखेची सॅनिता रॉड्रिग्ज 94. 83 टक्के गुण मिळवून दुसरी तर राणी पार्वतीदेवी जुनियर कॉलेज कला शाखेची विद्यार्थिनी वैष्णवी डेगवेकर 93. 83 तिसरी आली आहे. कॉमर्स व कला शाखेचा निकाल या वेळी शंभर टक्केच्या जवळपास लागला आहेत. सायन्स शाखेचे विद्यार्थी यंदा पहिल्या तीन क्रमांका पासून बाहेर फेकले गेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =