You are currently viewing भाजपा दिव्यांग विकास आघाडी प्रदेश कार्यकारिणी जाहिर..

भाजपा दिव्यांग विकास आघाडी प्रदेश कार्यकारिणी जाहिर..

दिव्यांग विकास आघाडी प्रदेश संयोजक जयसिंग चव्हाण आणि प्रभारी प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणीची केली घोषणा

मुंबई

भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी प्रदेश संयोजक जयसिंग चव्हाण आणि प्रभारी प्रमोद जठार यांनी दिव्यांग विकास आघाडी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात प्रदेश सहसंयोजक, प्रभारी, कार्यकारिणी सदस्य इत्यादींची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपा दिव्यांग विकास आघाडी प्रदेश कार्यकारिणी पुढिल प्रमाणे:

सहसंयोजक : विजयराव मालंडकर- रायगड, डॉ. भगवान चव्हाण – औरंगाबाद.

विशेष सल्लागार : राजेंद्र पुरोहित -मुंबई.

जनसंपर्क प्रभारी : हात (काकासाहेब) दीक्षित -नाशिक .

शासकीय योजना व प्रकल्प : अर्चना जोशी – कल्याण.

वैद्यकीय विषयक प्रभारी : डॉ.राजीव राठी – नागपूर.

क्रीडा प्रभारी : श्री.धनंजय दा उपासनी – नागपूर.

सह-क्रीडा प्रभारी : श्री.योगेश मोकाशी – ठाणे .

कार्यालय प्रमुख : हर्षल साने – मुंबई.

मराठवाडा विभाग प्रभारी : प्रवीण गायकवाड – नांदेड ग्रामीण.

कोकण विभाग प्रभारी : श्री.साहजी कोळी – रामगिरी.

मुंबई विभाग प्रभारी : श्री.विशाल पाटील- मुंबई .

पश्चिम महाराष्ट्र प्रभारी : श्री.संजय चौगुले – कोल्हापूर.

उत्तर महाराष्ट्र प्रभारी : श्री.सतीश चोरडिया – धुळे.

पूर्व विदर्भ प्रभारी ठाणे : श्री.अमोल वाळके – नागपूर ग्रामीण.

विभाग प्रभारी : मदन सकाळचा – ठाणे.

पश्चिम विदर्भ प्रभारी : श्री.लक्ष्मणराव भांबेरे – बुलढाणा.

सदस्य : भास्कर हिवराळे -अमरावती ग्रामीण, गणेश पाटील -जळगाव, अनिल कुलकर्णी -वाशिम , संजय नारखेडे -जळगाव ,
अशोकाला चौधरी -भंडारा ग्रामीण , दीपक अनंत दळवी -सिंधुदुर्ग ,
सुहास कर्णिक -मुंबई ,
पराग आपटे -पुणे ,
संजय भाऊराव जाधव -नादेड ग्रामीण , मनोज पटवारी (श्रवण बाधित)- जालना, हिरालाल गुप्ता- नागपूर ग्रामीण, मारुती मुंडे -उस्मानाबाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 20 =