You are currently viewing फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

फोंडाघाट

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत इमारती समोर गुढ्यातोरणे उभारण्यात आल्या होत्या. यावेळी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.त्यातच वार्डची सोडत असलेने अजित नाडकर्णी,  निंबाळकर, राणे मॅडम, बबन हळदिवे, बिडये इत्यादी सर्व नागरीक हजर होते.आजचे सोडत विना आरक्षण काढण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा