You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग भरती २०२१

पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक

रिक्त पदे: 1013 पदे

शैक्षणिक पात्रता:
०१) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

वयाची अट: 18 ते 38 वर्षे.

अर्ज शुल्क:
खुला वर्ग: ₹ 300 /-, राखीव वर्ग: ₹ 150/-

नोकरी ठिकाण: कोकण, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद विभाग.

ऑनलाइन लिंक
https://landrecordsrecruitment2021.in

https://mahabhumi.gov.in
ऑनलाइन लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

अर्ज करण्याची अंतिम तिथि: 31 डिसेंबर 2021

 

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 18 =