रोटरी क्लब ऑफ बांदा व व्हिजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लि.मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जून रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

बांदा

दिनांक ०३ जून २०२२ रोजी प्रार्थमिक आरोग्य केंद्र बांदा येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्म्या वाटप शिबीर रोटरी क्लब ऑफ बांदा व व्हीजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

वय वर्षे ४० च्या पुढील व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे

शुक्रवार दिनांक ०३ जून २०२२

वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + four =