You are currently viewing आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पंडित दिन दयाळ उपाध्याय जयंती साजरी

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पंडित दिन दयाळ उपाध्याय जयंती साजरी

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे पंडित दिन दयाळ उपाध्याय जयंती साजरी

कणकवली

पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त कणकवली कार्यालयात आमदार श्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले.यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, बँक संचालक विठ्ठल देसाई, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा कार्यकारणी सदस्य शिशिर परुळेकर,अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव,युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर,शक्ती केंद्र प्रमुख महेश सावंत,संदीप भोसले,उप सरपंच स्वप्नील चिंदरकर,उप सरपंच प्रज्वल वर्दम,किरण जाधव,सुभा मालांडकर, अचित कदम, सागर राणे,नितीन गावकर,प्रशांत राणे,अमजद शेख,सिद्धेश तळगावकर,महेश मेस्त्री,उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा