You are currently viewing परुळे सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पॅनेलचा विजय….

परुळे सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप पॅनेलचा विजय….

वेंगुर्ले

श्री देव आदिनारायण विविध कार्यकारी सोसायटी परुळे पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात चारी मुंड्या चीत करून भारतीय जनता पार्टी प्रणित सहकार गाव विकास पॅनेलने तेरा-शुन्य असा धुव्वा उडवून निर्विवाद विजय मिळवीला.

या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये श्री निलेश दत्तात्रय सामंत, श्री प्रसाद कृष्णा पाटकर, श्री शंकर जगन्नाथ राठीवडेकर, श्री साईनाथ अनंत माडये, श्री प्रकाश बाबाजी चव्हाण, श्री विठोबा शांताराम राणे, श्री विठोबा रामकृष्ण मेस्त्री, श्री महादेव अनंत साफळे, सौं सुवर्णा शांताराम सावंत, सौं मनीषा महादेव दूधवडकर, श्री संतोषआत्माराम परुळेकर, श्री सहदेव विठ्ठल कदम, श्री जानू भागू बुट्टे यांचा समावेश आहे.

या विजयी उमेदवारांचे माजी सभापती निलेश सामंत यांनी अभिनंदन केले.यावेळी माजी चेअरमन प्रकाश राणे, परुळे बाजार सरपंच श्वेता चव्हाण, माजी सरपंच प्रदीप प्रभू, पुरुषोत्तम प्रभू, प्राजक्ता चिपकर, दिनेश परुळेकर, सुनील चव्हाण, संतोष करलकर, रुपेश राणे, शेखर राणे, गणपत माधव, बाळा राऊळ, भाऊ परुळेकर, मनोज पाटकर, सुधा पेडणेकर, तात्या पवार, मुरली पवार, आना मांडये, बबन मांडये, संजय पवार, भानू राणे, सिमा सावंत, रक्षिता गोवेकर, बाळा नानचे, सदा पार्सेकर यासह भाजपा कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 8 =