You are currently viewing कणकवली करंजे येथील शोभना चव्हाण यांचे निधन….

कणकवली करंजे येथील शोभना चव्हाण यांचे निधन….

वैभववाडी

करंजे गावठणवाडी येथील सौ. शोभना गंगाराम चव्हाण वय 68 यांचे बुधवार दिनांक 25 मे 2022 रोजी अल्पशा आजाराने कणकवली येथे निधन झाले.
कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री योगेश चव्हाण सर यांच्या त्या मातोश्री होत. सौ.शोभना चव्हाण या पोस्टमास्तर पदावरून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने करंजे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 15 =