You are currently viewing आदरणीय सौ. वहिनी साहेब,,,,,,,,,,,,

आदरणीय सौ. वहिनी साहेब,,,,,,,,,,,,

**आदरणीय सौ,वहिनी साहेब,,,,,,,,,,,,*
आपला आज वाढदिवस,,,,,
आम्हाला सदैव वाहिनीची माया,,बहिणीचे प्रेम,,आईची ममता आपण देत आहात,,,,अनेक संसार आपण उभे केले,,गोरगरीब,दिनदुबळ्या च्या पाठीमागे आपण आईच्या वात्सल्याने उभ्या आहात,, साहेबांच्या संघर्षमय वादळी राजकीय वाटचालीत खंबीरपणे उभ्या आहात,,, प्रत्येक कार्यकर्ता, सामान्य माणसाच्या सुखदुःखात स्वतःला सामावून घेता,,,,,,,समाजातील उपेक्षिताला पाहुन आपण व्यतिथ होता !!,पाठीशी उभ्या रहाता,,,, कधी साहेब चिडले तर त्या कार्यकर्त्याला आईच्या ममतेने जवळ घेता,,,,,,,,
आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने आम्हाला फार मोठा आधार वाटतो !,,,आपल्या व साहेबांच्या संस्कारक्षम मार्गदर्शनाखाली निलेशजी व नितेशजी राजकीय क्षितिजावर आपले भक्कम स्थान निर्माण करून जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत,,,,,,,,,,,,,,,,,
आज मा राणे साहेब आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानी आहेत,,,एक कर्तबगार केंद्रीय मंत्री म्हणून आदरणीय साहेबांना सर्व देश ओळखतो,,,राणे साहेबांच्या प्रत्येक यशापयशात आपण खंबीरपणे उभ्या राहिलात,,,,,नेहमीच मा,राणे साहेब तुमच्या अफाट मानसिक सामर्थ्याचे कौतुक करतात,,,,,सर्वसामान्यांची आई,बहिण, वहिनी,,ह्या तुमच्या अनेक रुपांचा आम्हाला तसेच सर्वसामान्यांना खुप अभिमान वाटतो,,,,,तुम्ही तुमचं पूर्ण जीवन हे जनकल्याणासाठी वेचलात,,,,,,,,,
,,,,,,,,म्हणूनच परमेश्वराचे व लाखो लोकांचे आशीर्वाद राणे कुटुंबीयांच्या पाठिशी आहेत,,!!!!!!
आजच्या हया शुभदिनी परमेश्वराने आपल्याला दिर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य देवो व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत हिच परमेश्वर चरणीं प्रार्थना 🙏🏻
वाढदिवसानिमित्त आपल्याला लाख लाख शुभेच्छा,💐💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय*,,,,,,,
*सावंतवाडी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा