You are currently viewing स्वयंरोजगारातून बनविलेल्या बेकरी प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन व विक्री

स्वयंरोजगारातून बनविलेल्या बेकरी प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन व विक्री

प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मार्फत SSI COMPUTER सावंतवाडी येथील “Street Food Vendor” हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला व स्वयंरोजगार सुरु केला. या यशस्वी विद्यार्थ्यांमार्फत स्वयंरोजगारातून बनविलेल्या “बेकरी प्रोडक्ट्सचे” प्रदर्शन व विक्री दिनांक 25/05/2022 रोजी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत सर्वांना विक्रीसाठी खुले राहिल.
उद्घाटन श्री. व्ही. बी. नाईक ( माजी मुख्याध्यापक, RPD Highschool) यांच्या शुभहस्ते सकाळी ठीक 10 वाजता करण्यात येणार आहे. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा