You are currently viewing करूळ,कोंडये, बेळणे आणि हुमरठ सोसायटी चेअरमन पदी वसंत ऊर्फ अण्णा तेंडुलकर

करूळ,कोंडये, बेळणे आणि हुमरठ सोसायटी चेअरमन पदी वसंत ऊर्फ अण्णा तेंडुलकर

कणकवली

करूळ,कोंडये, बेळणे आणि हुमरठ सोसायटी चेअरमनपदी वसंत ऊर्फ अण्णा तेंडुलकर व व्हाइस चेअरमनपदी रविंद्र फोपे यांची निवड करण्यात आली.
यावेळी अजित नाडकर्णी यांनी स्वागत करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँक आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी नवनवीन यंत्रसामुग्री सबसडीच्या रुपात देवुन ही सोसायटी १ नंबरला आणणार असे आण्णा तेंडुलकर यांनी सांगीतले. श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत यांनीही आण्णा तेंडुलकर आणि श्री.फोफे यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा