You are currently viewing आ. नितेश राणे यांनी केली,कोर्ले येथे नदीचा गाळ उपसण्यात सुरुवात

आ. नितेश राणे यांनी केली,कोर्ले येथे नदीचा गाळ उपसण्यात सुरुवात

देवगड :-

देवगड तालुक्यातील कोर्ले गावात पावसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे घरात पाणी घुसून होणारी हानी तसेच शेतीला होणारे नुकसान लक्षात घेता आमदार नितेश राणे यांनी नदीच्या गाळ उपसण्याचे काम सुरू करून त्याचे भूमिपूजन करण्यात आले. सोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कोर्ले सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा