You are currently viewing गोवा दौऱ्यावर असणाऱ्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची सावंतवाडी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ..

गोवा दौऱ्यावर असणाऱ्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची सावंतवाडी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ..

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या गोवा दौऱ्यावर आले असून, यावेळी सावंतवाडी तालुका युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, युवराज छत्रपती मालोजीराजे, फोमेंतो गृपचे आकाश टिमलो, शिवसेना सचिव श्री सुरज चव्हाण, श्री अमोल किर्तीकर, सुप्रदा फातर्पेकर, गोवा उपराज्यप्रमुख सुभाष केरकर, युवासेना जिल्हाप्रमुख श्री मंदार शिरसाट, युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर, युवासेना शहरप्रमुख संदिप महाडेश्वर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा