You are currently viewing आंबोली सरपंच तथा भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष बाळा पालयेकर यांचे निधन…

आंबोली सरपंच तथा भाजपचे प्रभारी तालुकाध्यक्ष बाळा पालयेकर यांचे निधन…

आंबोली

भाजपचे प्रभारी सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा आंबोलीचे विद्यमान सरपंच बाळा उर्फ गजानन पालयेकर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने आंबोली वर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा