You are currently viewing ‘जल्लोष 2022’ पर्यटन महोत्सवांतर्गत ‘माझी वसुंधरा’ वर रांगोळी स्पर्धा

‘जल्लोष 2022’ पर्यटन महोत्सवांतर्गत ‘माझी वसुंधरा’ वर रांगोळी स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 अंतर्गत दांडी बीच येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सन्मेश परब, महेंद्र पराडकर,  शील्पा खोत यांच्या हस्ते  करण्यात आले.

             ही स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आली.रांगोळी स्पर्धेसाठी स्पर्धकांना “माझी वसुंधरा” हा विषय देण्यात आला होता. श्रीकृष्ण मदिर दांडी येथे सकाळी 10 वाजता रांगोळी स्पर्धेला सुरुवात झाली. एकूण चार स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी श्रीमती शील्पा खोत व श्रीमती सोनाली हळदणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 9 =