You are currently viewing प.पू. अण्णा राऊळ महाराजांच्या पुतळयाच उद्या सावंतवाडीत होणार स्वागत!

प.पू. अण्णा राऊळ महाराजांच्या पुतळयाच उद्या सावंतवाडीत होणार स्वागत!

सावंतवाडी

पिंगुळीचे प.पु. विनायक उर्फ अण्णा राऊळ महाराज यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित त्यांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार असून हा पुतळा माजगाव-सावंतवाडीमार्गे पिंगुळीच्या दिशेने जाणार आहे. 13 मे रोजी या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार असून सावंतवाडीत उद्या मंगळावरी सकाळी ११ वा. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोर, चिटणीस नाका इथं अण्णा महाराजांच्या पुतळयाच स्वागत केल जाणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित राहावे अस आवाहन संत राऊळ महाराज सेवा ट्रस्टतर्फे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 3 =