You are currently viewing भाजप नेते निलेश राणे १६ तारखेला सावंतवाडीत…

भाजप नेते निलेश राणे १६ तारखेला सावंतवाडीत…

पालिका निवडणुकीवर होणार चर्चा;कार्यकर्त्यांशी साधणार संवाद…

सावंतवाडी

आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार तथा भाजप नेते निलेश राणे १६ तारखेला सावंतवाडीत येणार आहेत. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा