You are currently viewing आम. नितेश राणे यांच्या उपस्थित कणकवलीत रस्त्यांचे भूमीपूजन..

आम. नितेश राणे यांच्या उपस्थित कणकवलीत रस्त्यांचे भूमीपूजन..

कणकवली :

आम. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील जाणवली वाकडवाडी गोट्या राणे यांच्या घरापर्यंत रस्ता व जाणवली साकेडी मुख्य रस्ता ते वाकाडवाडी गजानन रेडकर यांच्या घरापर्यंत जाणारा डांबरी रस्ता या दोन्ही रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. रंजन राणे, संदीप सावंत, श्री. दळवी,जाणवली सरपंच, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 8 =