You are currently viewing स्त्रि जातींची उद्धार कर्ती

स्त्रि जातींची उद्धार कर्ती

*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच कोल्हापूरच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ जयश्री पाटील यांची अप्रतिम ओवी रचना*

*स्त्रि जातींची उद्धार कर्ती*

पहिली माझी ओवी ग
सावित्रीच्या बुध्दीला
शिक्षण दिले स्त्रियांना
मुलींसाठी शाळा सुरू केल्या

दुसरी माझी ओवी ग
साऊ तुझ्या धैऱ्याला
मिर्ची भाकर खाऊन
चालवली तू शाळा

तिसरी माझी ओवी ग
विधवा मुलींना
पुनर्विवाह करून दिला

चवथी माझी ओवी ग
माणुसकीचा झरा
वाहून दिला सां ऊ

पाचवी माझी ओवी ग
अनाथ चा नाथ ला
जोतिबाची साऊ
करी मुलींचे कल्याण

✍️जयश्री पाटील हैद्राबाद ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा