You are currently viewing एकच सत्य

एकच सत्य

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*एकच सत्य*

जन्मापासून सुरू होतो प्रवास आयुष्याचा
भेटे कोणी सुटे कोणी तो प्रवास आयुष्याचा
कधी सुख कधी दुःख अर्थ कळे आयुष्याचा
कधी कष्टाचा कधी सोपा प्रवास आयुष्याचा
-१-
साथ सखीची घट्ट करी प्रवास आयुष्याचा
प्रेम लाभता अलगद प्रवास आयुष्याचा
वादळाची ना फिकीर शोध सार्थ आयुष्याचा
आंखलेला नियतीने तो प्रवास आयुष्याचा
-२-
कधी कंटाळवाणा होतो प्रवास आयुष्याचा
कधी रंजक हवासा तो प्रवास आयुष्याचा
मग्न ताळेबंद मांडतो निरर्थ आयुष्याचा
स्वप्नवत वाटतो कधी प्रवास आयुष्याचा
-३-
अटळ आमरण असे प्रवास आयुष्याचा
आयुष्य दोरी जेव्हढी तो प्रवास आयुष्याचा
अवशेष पाहतो अनर्थ ध्वस्त आयुष्याचा
मरणाने संपतो अंती प्रवास आयुष्याचा
-४-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
हिमगौरी बिल्डिंग२१ सेक्टर २१
स्कीम१० यमुनानगर निगडी पुणे-४११०४४
मो. 9890567468

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 6 =