You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याने अर्चना घारे परब यांना तालुका आणि शहर राष्ट्रवादीकडून शुभेच्छा…

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याने अर्चना घारे परब यांना तालुका आणि शहर राष्ट्रवादीकडून शुभेच्छा…

सावंतवाडी

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अर्चनाताई घारे परब यांचे आज सौंदती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

याप्रसंगी पुष्पगुच्छ देताना शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका उपाध्यक्ष बावतिस फर्नांडिस, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, जिल्हा उपाध्यक्ष उद्योग-व्यापार आशिष कदम, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापर याकुब शेख, राकेश नेवगि, शहर सरचिटणीस चेतन बामणे, अर्शद बेग युवक तालुकाध्यक्ष, अनवर बेग, संदीप घारे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा