You are currently viewing सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर

कुडाळ हायस्कूलच्या युगा मयेकर व रामगडच्या सानिका घाडीगांवकर यांना टॅब

युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले होते आयोजन

कणकवली

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (एसटीएस) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तिसरीमधून साळशी शाळेचा विराज कोदले, चौथीतून वजराटचा कर्तव्य बांदिवडेकर, सहावीतून कुडाळ हायस्कूलची युगा मयेकर तर सातवीतून रामगडची सानिका घाडीगांवकर यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सुमारे दोन लाखाची बक्षिसे असणाऱ्या या परिक्षेत सहावी व सातवीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब देण्यात येणार आहे . जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बक्षिस समारंभ होणार आहे. एसटीएस परीक्षेचे हे पाचवे वर्ष होते . परीक्षा २७ मार्च रोजी जिल्ह्यातील १८ केंद्रावर घेण्यात आली होती. यात ५२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांची पारितोषिके , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर प्रत्येक इयत्तेत पहिल्या २५ गुणानुक्रमापैकी १ ते १० क्रमांकाना प्रत्येकी एकहजार रुपये तर ११ ते २५ क्रमांकाना प्रत्येकी सातशे रु . तसेच प्रत्येक तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकाना – पाचशे , चारशे व तीनशे रु . तसेच सन्मानपत्र आणि तर २०० पैकी १६१ गुणापर्यंत सुवर्णपदक , गुण १४१ पर्यंत रौप्य तर १२१ गुण मिळविणाऱ्यांना कांस्यपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे . पुढील शैक्षणिक वर्षात एसटीएस परीक्षा रविवार ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून फॉर्म वितरण सुरू करण्यात आले आहे . परीक्षेची जिल्हास्तरीय २५ जणांची गुणवत्ता यादी पुढीलप्रमाणे : तिसरी – १ . विराज सुनील कोदले ( जि . प . केंद्रशाळा साळशी , १८८ ) , २. संचिता संभाजी पाटील ( ओटव , १८२ ) , ३. संस्कार तात्यासो चोपडे ( जि . प शाळा , शिरगांव , १८२ ) , ४. चिन्मय रामचंद्र तोरसकर ( वायंगणतड , १८० ) , ५. सीया विवेकानंद नाईक ( इन्सुली नं . ५ , १८० ) , ६. रुद्र रामचंद्र पिकुळकर ( केंद्रशाळा कडावल नं . १ , १७८ ) , ७. सोहम सुधीर गावडे ( सावंतवाडी नं . २ , १७८ ) , ८. मंथन दादा ठोंबरे ( नापणे बोरीचीवाडी , १७६ ) , ९ . आयुष प्रदीप नाळे ( कोकिसरे महालक्ष्मी , १७४ ) , १०. वेदा प्रवीण राऊळ ( सावंतवाडी नं . ४ , १७४ ) , ११. अर्णव राजाराम भिसे ( हरकुळ गावडेवाडी , १७२ ) , १२. ओवी नितीन पाटील ( कासार्डे न . १ , १७० ) , १३. जुई अमोल मेस्त्री ( साळीस्ते कांजीरवाडी , १७० ) , १४. राजवीर हनुमंत आखाडे ( शिरवंडे बामणिये , १७० ) , १५. धनश्री अनंत बांगर ( विद्यामंदिर वाभवे , १६८ ) , १६. पूर्वा गजानन राणे ( हिंदळे नं . १ , १६८ ) , १७. सुधीर मनोज खाडीलकर ( वरवडे फणसवाडी , १६६ ) , १८. अनय रामचंद्र घाडी ( मांगेली कुसगेवाडी , १६६ ) , १ ९ . शमिका उदय सावळ ( सावंतवाडी नं . २ , १६६ ) , अर्णव संतोष पाटील ( विद्यामंदिर कणकवली , १६४ ) २१. वेदांत विनोद सरकटे ( वैभववाडी नं . १ , १६४ ) , २२. दिव्या दीपक सूर्यवंशी ( कोकिसरे नारकरवाडी , ( १६४ ) २३. लेईशा नारायण पराडकर ( रेवतळे मालवण १६४ ) २४. आदीत्य राजेश जाधव ( सावंतवाडी नं . २ , १६४ , २५. पार्थ विश्वास धुरी ( इंग्लीश स्कूल माणगांव , १६४ ) इयत्ता चौथी : १. कर्तव्य तेजस बांदिवडेकर ( वजराट नं . १ , १ ९ ४ ) , २. रुद्र राजू गर्जे ( बेर्ले , १८२ ) , ३. आर्या नीलेश गावकर ( जि . प . शाळा साळशी नं . १ १८० ) , ४. प्रियांशू एकनाथ जानकर ( तुळस वेताळ , १८० ) , ५. गायत्री अमोल येणगे ( तळेरे नं . १ , १७८ ) , ६. समृद्धी संतोष सोनमन्कर ( कोटकामते भरड , १७२ ) , ७. आदित्य देविदास प्रभुगावकर ( हडी नं . १ , १७२ ) , ८. दुर्वाग किशोर वालावलकर ( सावंतवाडी नं २,१७० ) , ९ . गौरी संतोष राऊळ ( मळगाव ब्राह्मण , १६६ ) १० मनस्वी मनोज पिळणकर ( कणकवली नं . २ १६० ) , ११ अझर झाकीर शेख ( कासार्डे नं . १ , १५८ ) , १२. वेदा दीपककुमार राणे ( नारिग्रे नं . १ , १५८ ) १३. पार्थ जयंत वझे ( कुडाळ पडतेवाडी , १५८ ) १४. मुग्धा प्रशांत टोपले ( सावंतवाडी नं . २ , १५८ ) १५. गौरेश श्रेयश तायशेटे ( आयडियल स्कूल वरवडे , १५६ ) १६. समिक्षा संदीपकुमार कुंभार ( एस . एम . कणकवली , १५४ ) , १७ . गोपाळ जयवंत पवार ( कडावल नं . १ , १५४ ) १८. विवेक ज्ञानेश्वर गेळे ( मळगाव ब्राम्हण १५४ ) , १ ९ . देवेंद्र दीपक गावडे ( चौकुळ नेने १५४ ) २०. स्वरा संदिप निऊंगरे ( मडुरे नं २ , १५२ ) , २१. ओम मुरलीधर भणगे ( घोडगेवाडी १५० ) , २२. अथर्व केशव पाटील ( बोडदे , १५० ) , २३. अथर्व चाळोबा हरगुडे ( शिरोडा नं . १ १५० ) २४. हर्ष राजेश शिवापूरकर ( एस . एम . कणकवली , १४८ ) , २५. सृष्टी भिकाजी कदम ( नरडवे नं . १ , १४८ ) . सहावी : १. युगा विजय मयेकर ( कुडाळ हायस्कूल , १६८ ) , २. आर्या लक्ष्मण आगलावे ( कुडाळ हायस्कूल १६६ ) , ३. कृष्णा महेश पास्ते ( मिलाग्रीस हाय . , सातवीत १६४ ) , ४. पूर्वा परशुराम गुरव ( आचरा हायस्कूल , १६२ ) , ५. दिया निलेश सामंत महिन्याच्या ( एस एल देसाई विद्यालय , पाट १६२ ) ६. चिन्मयी जयसिंग खानोलकर ( दोडामार्ग नं १ १६२ ) , ७. वेदांत सुहास बंड ( विद्यामंदिर , कणकवली १५८ ) , १८ ८. राज्ञ विवेक कुलकर्णी ( एस . एम . हायस्कूल , १५८ ) , ९ . सृष्टी सुधीर गावडे परीक्षेतील ( चराठे नं . १ १५८ ) , १०. कृतिका केदार सावंत ( पोईप विरण हायस्कूल , १५६ ) , देऊन ११ संदीप वेदांत सावंत ( खेमराज मेमोरियल १५६ ) १२. अथर्व सत्यविजय २५ सावंत ( कासार्डे हायस्कूल , १५६ ) , १३. सार्थक जीतेंद्र जामदार ( वेतोरे नं १ , १५४ ) , १४ तनिष्का आनंद राणे ( इन्सुली नं . २ १५४ ) १५. आशिष लक्ष्मण सावंत ( नरडवे हायस्कूल १५० ) , १६. शार्दुल दिनेश दळवी ( जामसंडे नं . १ , १५० ) , १७ आयुष प्रवीण परब ( चराठे नं . १ , १५० ) , १८ , भार्गव भरत काणेकर ( एस . एम . कणकवली , १४८ ) , १ ९ . श्रेया प्रदीप मेगार ( मसुरे नं . १ , १४८ ) , अदीती किशोर रावराणे ( चराठे नं . १ , १४८ ) , २१. तन्वी महेश मेस्त्री ( नरडवे हायस्कूल १४६ ) २२. सान्वी रघुनाथ कारेकर ( विद्यामंदिर कणकवली , १४४ ) , २३. अथर्व बापू खरात ( शिरगांव हायस्कूल , १४४ ) , २४. वेदिका पंढरीनाथ करवादकर ( आचरा हायस्कूल , १४२ ) २५. शमिका मालचंद्र आजगांवकर ( नाथ पै विद्यालय कुडाळ , १४२ ) . सातवी : १. सानिका सुनील घाडीगांवकर ( रामगड हायस्कूल , ११८ ) २. ध्रुव आनंद तेंडुलकर ( विद्यामंदिर कणकवली , १६६ ) ३. मंजिरी रमाकांत सादये ( रामगड हायस्कूल , १६४ ) , ४. सन्मयी सचिन नाचणकर ( दहिबाव नं . १ , १५८ ) , ५. श्रेयस चंद्रशेखर बर्वे ( टोपीवाला मालवण , १५६ ) , ६. भाग्यम संदेश धुरी ( कळसुलकर सावंतवाडी , १५४ ) , ७. श्रेया समीर चांदरकर ( वराडकर हाय . कट्टा , १५० ) , ८. साई सचिन बेर्डे ( एसएम , १४८ ) ९ . आर्या श्रीकांत अभ्यंकर ( हिंदळे भंडारवाडा , १४६ ) , १० संचिता किशोर गवस ( वाफोली नं . १ , १४६ ) , ११ . कोमल रामचंद्र भानुसे ( विद्यामंदिर कणकवली , १४४ ) १२. आर्या अजित राणे ( हिंदळे , भंडारवाडा , १४४ ) १३. राजेश सचिन नाईक ( वेतोरे नं . १ १४४ ) , निधी चंद्रकांत राऊळ ( मळगांव हायस्कूल , १४४ ) , १५. अथर्व परशुराम कोचरेकर ( विद्यामंदिर कणकवली , १४२ ) , १६. हर्ष महेश कासार ( दोडामार्ग १४० ) , १७ : प्रथमेश औदुंबर तळेकर ( कुंभवडे नं . १ , १३८ ) , १८. श्रेया पांडुरंग सावंत ( निरुखे नं . १ , १३८ ) , १ ९ . बालाजी नागेश श्रृंगारे ( ओटवणे नं . १ , १३८ ) , २०. अथर्व भरत बांदेकर ( सोनुर्ली नं . १ , १३८ ) , २१. रेश्मा संदेश पालव ( इन्सुली नं . १३८ ) , २२. स्वराली विलास भोसले ( हरकुळ नं . १ , १३६ ) , २३. यशवंत अविनाश भुजबळ ( सासोली नं . १ , १३६ ) , २४. वेदांत प्रदीप तिरपणकर ( कणकवली नं . ३ १३४ ) २५. आर्यन सचिन नाईक ( वेतोरे नं . १ , १३४ ) . ( वरदा तालुकानिहाय निकाल : तिसरी : मालवण – १. आरोही राजेश पाताडे ( आचरे इं . मिडियम , १५८ ) स्वरा रुपेश बांदेकर ( भंडारी प्राथ मालवण १४६ ) ३. रिया प्रसाद चव्हाण ( आचरे नं . १ , १४२ ) . कणकवली १. शाश्वत सूर्यकांत तांब ( एसएम , १६० २. समृद्धी प्रकाश चौगुले ( तळेरे नं . १ , १६० ) , ३. आरोही मनोज मेस्त्री ( विद्यामंदिर कणकवली , १५८ ) . सावंतवाडी १. इशिता तुळशीराम घुले ( आंबोली , १६० ) , २. सीया समीर नाईक ( चराठे नं . १ , १५८ ) , ३. सोहा इंमददखान बिजली ( इन्सुली नं . ३ , १५६ ) . देवगड १. सना शशिकांत कांबळे ( आरे देवीचीवाडी , १६२ ) , २. कौशल संदीप चोपडे ( मॉड नं . २ , १६० ) , ३. कौस्तुभ कैलास गांवकर ( साळशी नं ३ , १६० ) . दोडामार्ग १. ओम संतोष गवस ( पिकुळे नं १ १५२ ) , २. अमीत खिमाजी वळवी ( साटेली भेडशी , ११० ) , ३. दुर्वा सुहास गवस ( सासोली हेदूस , १०८ ) . कुडाळ- १. देवश्री आनंद गोलतकर ( पणदूर नं . २ , १६४ ) , २ स्वराली संदीप राऊत ( आवळेगांव नं . १ १५८ ) , ३. मनस्वी मिलींद मोहिते ( कुडाळ पडतेवाडी , १५४ ) . वैभववाडी – १. अथर्व संजय साबळे ( कोकिसरे नारकरवाडी १५२ ) २. ओम नीलेश शिंदे ( वैभववाडी नं . १ , १५० ) ३. श्रेया रामचंद्र शिवगण ( करुळ गावठाण , १४४ ) . वेंगुर्ले १ दिपेश सुनील वितेकर ( वजराट देवसू , १५८ ) , २. दिशा आनंद गोगटे ( वेतोरे नं . १ , १३८ ) , ३. शमिका गणेश वेतोरकर ( वेतोरे नं . १ , १३८ ) . चौथी : मालवण- १. अनुष्का बिभीषण चौगुले ( घुमडे प्राथ . १४६ ) , २ नंदिनी अरुण आंबेकर ( मसुरे , १४० ) , ३. जान्हवी नारायण मालोंडकर ( वायंगणी ठाणेश्वर , १३८ ) . कणकवली- १. भाविका हेमंत भरणकर ( फोंडा बाविचेभाटले , १४६ ) २. गंधार सुशांत मुणगेकर ( तळेरे नं . १ १४४ ) , ३. आर्या रमेश मेस्त्री ( कलमठ बाजारपेठ १४४ ) . सावंतवाडी – १. मनीष मनिपाल राऊळ ( मिलाग्रीस , १४६ ) , २. प्राची शरद राऊळ ( माडखोल मेटवाडी नं . ३ , १४४ ) ३. मैथिली महेंद्र पाटेकर ( सावंतवाडी एज्यु . सोसा . १४२ ) . देवगड १ विराज भालचंद्र बागवे ( शिरगांव राकसवाडी , १३४ ) , २. तेजस सुरेश सुतार ( शिरगांव आंबेखोल १३२ ) , ३. नीलम लक्ष्मण कोकरे ( शिरगांव नं . १ , १३० ) . दोडामार्ग १. प्राची प्रदीप नाईक ( वायंगणतड , १३६ ) , २. वेदांत तुकाराम पाटील ( साटेली भेडशी १३४ ) , ३ . दिया सूर्यकांत बोर्डेकर ( सासोली हेदूस , १२८ ) कुडाळ – १. वासुदेव संतोष सावंत ( कुडाळ पडतेवाडी , १४२ ) , २. दीप रामचंद्र वनकर ( कसाल बालमवाडा , १४२ ) , ३. वेदांत रामचंद्र गावडे ( कुडाळ एमआयडीसी , १३८ ) वैभववाडी १. रिया दत्तात्रय माईणकर ( कोकिसरे नारकरवाडी , १३४ ) , २. वैदेही विवेकानंद कडू ( विद्यामंदिर ऐनारी , १३२ ) , ३. तन्वी अनिल सूर्यवंशी ( कोकिसरे नारकरवाडी , १२४ ) वेंगुर्ले – १. वेदिका जयंत वजराटकर ( वजराट नं . १ , १३८ ) २. समर्थ दीपक राणे ( रेडी हुडा , १३२ ) , ३. वरदा वासुदेव सामंत ( परुळे नं . ३ , १३२ ) . सहावी : मालवण – १. दिशा रामचंद्र कुबल ( दांडी मालवण , १३६ ) , २. प्रणय शैलेश जाधव ( रामगड हायस्कूल , १२४ ) , ३. ओमतेज ( रामगड हायस्कूल , १२२ ) कणकवली १ वंदना अरविंद सावंत ( १३४ ) , २. श्री अनिल ठाकुर ( कणकवली नं . ३ , १३० ) , ३. प्रांजल जयवंत ठाकुर ( कणकवली नं ३ , १२८ ) . सावंतवाडी – १. वेद श्रीराम गावडे ( आरपीडी , १४४ ) , २. किशोर ज्योतिबा फडके ( मळगांव ई . स्कूल , १४२ ) , ३. निहाल प्रवीण राऊळ ( शांतिनिकेतन इं स्कूल , १४२ ) देवगड १. कुणाल महेश चौकेकर ( शिरगांव नं . १ , १४० ) , २. संस्कृती सचिन गुरव ( इळये नं . १ , १३४ ) , ३. मृगश्री मंगेश हिर्लेकर ( भंडारवाडा , १३० ) दोडामार्ग- १. शुभंकर संदेश नाईक ( उसप नं . १ , ११८ ) , २. ओम अरुण पवार ( तळकट नं . १ , ११६ ) , ३. श्रीयोग राजेंद्र पाटील, ( भेडशी हाय . ११६ ) . कुडाळ – १. गायत्री गणेश जोशी ( पाट हाय . १४२ ) , २ . व वरदा भाग्यविधाता वारंग ( कुडाळ हायस्कूल , १३६ ) , ३. वल्लरी कुणाल कोचरेकर ६ ( कुडाळ हायस्कूल , १३२ ) . वैभववाडी- १. संस्कृती महेश व्हानाळे ( करुळ हाय . श १३८ ) , २. पूजा अंबादास चेमटे ( जवाहरलाल नवोदय विद्या . , १३४ ) , ३. चिन्मय ३ , दशरथ शिंगारे ( अ . रा . विद्यालय , १३२ ) वेंगुर्ले – १. आर्यन विकास मुंज ( वजराट नं . १ , १४२ ) , २. दुर्वा महेश गांवकर ( वेंगुर्ले नं . २ , १३८ ) , ३. सार्थक संतोष राऊत ( परबवाडा नं . १ , १३६ ) . 2 . ( , , र सातवी : मालवण – १. निशांत शरद धुरी ( टोपीवाला , १२६ ) , २. ऋतू प्रशांत भोगले ( मसुरे देऊळवाडा , १२४ ) , ३. जान्हवी प्रमोद चव्हाण ( भंडारी हायस्कूल , १२४ ) . कणकवली- १. विधी विरेंद्र चिंदरकर ( विद्यामंदिर कणकवली , १३४ ) , २ . हर्ष संदीप ब्रह्मदंडे ( ओझरम नं . १ , १३२ ) , ३. वैदेही मधुसुदन राणे ( कासार्डे हाय . १३० ) . सावंतवाडी – १. गायत्री राजेश परब ( कळसुलकर इं . स्कूल , १३४ ) , २ . ओजस गोकुळदास मेस्त्री ( कळसुलकर इं . स्कूल १३२ ) , ३. जीतेश गोकुळदास पोपकर ( इन्सुली नं . २ , १३० ) देवगड- १. लोचन मनोहर भगत ( जामसंडे नं . १. १३२ , २. वैभवी विश्वनाथ तेली ( कुणकेश्वर नं . १ , १२४ ) , ३. सुविधा सुधीर , पडवळ ( कुवळे नं १ , ११४ ) . दोडामार्ग- १. विठ्ठल उदय गवस ( कोनाळकट्टा हायस्कूल , १३४ ) , २. गौरी रमेश सावंत ( मोर्ले नं . १ , १३२ ) , ३. भूमिका महादेव २. परब ( बोडदे , ११८ ) . कुडाळ – १. सोम संतोष वारंग ( कुडाळ हायस्कूल , १३२ ) , २. अथर्व प्रदीप गावडे ( वेंगुर्ले हायस्कूल , १२४ ) , ३. सार्थक संग्राम कदम ( कुडाळ हाय . १२४ ) . वैभववाडी- १. ऋग्वेद मिलींद ठाकुर ( नाधवडे ब्राह्मणदेव , १२२ ) , २. लाजरी प्रकाश शेणवी ( नाधवडे ब्राह्मणदेव १२० ) , ३. चेतन सहदेव चाळके ( केंद्रशाळा नाधवडे , १०८ ) . वेंगुर्ले – १. विश्वजीत सदानंद पेंडसे ( वजराट नं . १ , १३० ) , २. रजनीश रामदास पवार ( शिरोडा हाय . १२२ ) , ३. दर्शन सुंदर सामंत ( परुळे हाय . १२० ) यांनी यश मिळवले.

प्रतिक्रिया व्यक्त करा