संजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार

संजना धर्णे यांना जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार

दोडामार्ग
महिला बाल विकास विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श मिनी अंगणवाडी सेविका पुरस्कार साटेली भेडशी (भोमवाडीअंगणवाडी)सेविका सौ.संजना संजय धर्णे यांना आज सन्मानिय जिल्हा परिषद अध्यक्ष मा.समिधा नाईक यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.राजेंद्र म्हापसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ.हेमंत वसेकर, महिला बालविकास व शिक्षण सभापती सौ.सावी लोके आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा