You are currently viewing राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांचे आभार

राज्यसभा खासदार सुरेश प्रभू यांचे आभार

कोकणातील कृषी मालाला, मुंबई व अन्य मेट्रो शहरातील मार्केट मध्ये जाण्याकरिता किमान ट्रान्सपोर्ट खर्च व्हावा,

याकरिता कोकणातून जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीला मालवाहतुकीची रेल्वेबोगी उपलब्ध करून व्हावी, अशी मागणी केल्याबद्दल
राज्यसभा खासदार सुरेश प्रभु यांचे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांनी निवेदनाद्वारे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा