You are currently viewing श्रीराम जन्मोत्सवाच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

श्रीराम जन्मोत्सवाच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

श्रीराम जन्मोत्सवाच्या ५० व्या वर्षपूर्तीनिमित्त गरजू
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील सातपुते गल्ली परिसरात श्रीराम मंदिर जन्मोत्सव मंडळ
५० व्या वर्षपूर्तीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक भान ठेवून हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.सदर उपक्रमांद्वारे एकूण ४१२ विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले.
हा सामाजिक उपक्रम परिसरातील प्रतिष्ठित नागरिक
चंदू छाजेड, श्री.कोठारी , कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे संचालक श्रीशैल कित्तुरे, संजय बिडला ,माजी नगरसेवक संजय जाधव ,अनिलराव कांबळे, घनश्याम उरणे,पोपट सातपुते,हरिभाऊ सातपुते,कमलाकर सातपुते, महेश लोखंडे, सचिन सुतार, लालू सातपुते, संजय सातपुते, शिवम सातपुते बंडू उरणे तसेच मंडळाच्या महिला सदस्या सौ.दीपा सातपुते, सौ.उरणे ,सौ.आमने ,सौ. मकोटे ,सौ मेटे ,सौ सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदरचा सामाजिक उपक्रम श्रीराम जन्मोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी , कार्यकारिणी सदस्य व मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे यांच्या अथक परिश्रमाने उत्साहात पार पडला.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + nineteen =