You are currently viewing जामसंडे येथे ३ मे ला नलावडे कुटुंबीयांचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव

जामसंडे येथे ३ मे ला नलावडे कुटुंबीयांचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव

देवगड :

 

जामसंडे (देवगड) खालची बेलवाडी येथे मंगळवारी ३ मे रोजी नलावडे कुटुंबीयांची कुलदेवता श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ ते १२ वाजता श्री भवानी देवीचा मांड व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेलवाडी उत्कर्ष मंडळाच्या वतीने मोहन नलावडे, पारस नलावडे, महेश नलावडे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 13 =