फोंडाघाट श्री.मारुती मंदिर याठिकाणी दशावतार नाटकाचा भव्य दिव्य नाटक सादर
फोंडाघाट
फोंडाघाट श्री.मारुती मंदिर याठिकाणी दशावतार नाटकाचा भव्य दिव्य नाटक सादर करण्यात आले. अफाट गर्दी होती. देवळाच्या जिर्णाध्धारात मदत केलेले श्री.वासुदेव सामंत आणि श्री.रंजन नेरुरकर यांचा सावंत पटेल यांचेकडुन शाल श्रीफळ दैऊन सत्कार करण्यात आला. वेंगुर्ल येथील दशावतार नाटक मंडळी तुळशी आणि एकादशीच्यावर नाटक सादर करणार. बंडु पटेल यांनी श्री.हनुमान जयंती निमीत्त हे सादर करणार होते. परंतु रात्रभर भजने असल्याने आज आठवड्याने दशावतीरी नाटकाचे केले नियोजन केले . आज स्व. मंच्चींद्र कांबळी यांनी कोकणची कला साता समुद्रा पर्यंत नेली स्व.बाबासाहेब पटेल यांचीही आठवण काढण्यात आली.अजित नाडकर्णीही हजर होते.सर्व कार्यक्रम निटनेटका पार पडला.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.*