सदगुरु मियासाहेब यांचा २१ जूनला पुण्यतिथी उत्सव…
सावंतवाडी
येथील सदगुरु मियासाहेब यांच्या ८० वा पुण्यतिथी उत्सव सोहळा शनिवार ता. २१ जूनला बाहेरचावाडा येथील समाधी स्थळाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.