You are currently viewing सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत पावणाई स्पोर्ट्स विजेता तर उपविजेपद कणकवली अवधूत स्पोर्ट्स  संघाला

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत पावणाई स्पोर्ट्स विजेता तर उपविजेपद कणकवली अवधूत स्पोर्ट्स संघाला

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री देवाक काळजी क्रिडा मंडळ कळसुली आयोजित क्रिकेट स्पर्धा चषक २०२२ प्रथम क्रमांक विजेता पावणाई स्पोर्ट्स संघ सातरलने पटकाविला तर द्वितीय क्रमांक पारितोषीक अवधूत स्पोर्ट्स कणकवली यांनी राष्ट्रवादी चषकावर आपले नाव कोरले,
स्पर्धेतील विजेत्या उपविजेता संघांना व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक तंटामुक्त समिती अध्यक्ष चंदू परब, सुशांत दळवी, जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस सिंधुदुर्ग रूजाय फर्नांडिस,भरत घाडीगांवकर कृष्णा गांवकर लक्ष्मण गांवकर, राजेंद्र राऊत, मंगेश दळवी, सुर्यकांत दळवी बाबाजी मुरकर दिपक भोगले, डेव्हिड फर्नांडिस सिद्धेश दळवी दत्तप्रसाद परब अक्षय परब शुभम दळवी, तुषार दळवी,शुभम पारधीये,तन्मय ठाकूर यांच्यासह अन्य खेळाडू व प्रेषक उपस्थित यावेळी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रिकेट संघांचे अभिनंदन करुन यापुढेही अशाचप्रकारे भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करुन खेळाचा आनंद लुटण्यासाठी प्रयत्न नेहमी केले जातील,

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − three =