You are currently viewing शासनाचे मदत आजवर जिल्हयापर्यंत पोहोचलेलीच नाही : भाजप खासदार नारायण राणे

शासनाचे मदत आजवर जिल्हयापर्यंत पोहोचलेलीच नाही : भाजप खासदार नारायण राणे

जिल्ह्यातील अनेक समस्यांबद्दल आज माजी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी ची घेतली भेट

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा नियोजन बैठकीतील आमदार तसेच सदस्यांनी दिलेली कामांमध्ये पालकमंत्री बदल करत आहेत नियम बाह्य रित्या ते बदल केले जात आहे, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांचे अल्पमुदतीतील परवाने रद्द केले जात आहेत ते करू नये अश्या अनेक मागण्याच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री तथा भाजप चे खासदार नारायण राणे यांनी आज जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. यावेळी शासनाच्या कारभारावर ही त्यांनी बोचरी टीका केली आहे.
“विकास कामांना त्वरित सुरूवात करावी” ,जी मदत करायची आहे ती ही तातडीने द्यावी. पण शासनाची मदत आजवर जिल्हयापर्यंत पोहोचलीच नाही अशी टीका ही त्यांनी मीडियाशी बोलताना केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eight =