You are currently viewing सावंतवाडीत राष्ट्रवादीची नरकासुर स्पर्धा

सावंतवाडीत राष्ट्रवादीची नरकासुर स्पर्धा

*सावंतवाडीत राष्ट्रवादीची नरकासुर स्पर्धा*

*सिंधुदुर्गात सावंतवाडीतच शरद पवार राष्ट्रवादी ॲक्टीव्ह*

सावंतवाडी

येथील राष्ट्रवादी तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 11 नोव्हेंबरला खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत खुल्या गटासाठी 11,111/- तर बाल गटासाठी 5,555/- अशी बक्षीसे देण्यात येणार आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आणि युवक शहराध्यक्ष नईम मेमन यांनी दिली.
यावेळी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर तालुका सरचिटणीस हीदायतुल्ला खान,अंझला नाईक,कृपेश राठोड,अमित सावंत,रोहीत गावडे,आवेझ खान आदी उपस्थित होते
ही स्पर्धा 11 तारखेला रात्री साडे आठ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावाच्या काठावर होणार आहे या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा द्वितीय पारितोषिक सात हजार 777 तर तृतीय पारितोषिक पाच हजार 555 असे ठेवण्यात आले आहे
तर बालगटासाठी प्रथम पारितोषिक 5,555, द्वितीय पारितोषिक 2,222 तर उत्तेजनार्थ म्हणून लहान मुलांच्या तीन गटांना 1,111 रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही या स्पर्धेचे औचित्य साधून सामाजिक राजकीय शैक्षणिक सेवा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे देवेंद्र टेमकर 9403044019 कृपेश राठोड 7760208014 ,अंझला नाईक 7249770838 या नंबरशी संपर्क साधावा तसेच या स्पर्धेसाठी जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी मेमन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =