You are currently viewing कारिवडे हायस्कूलमध्ये गांधी जयंती साजरी…..

कारिवडे हायस्कूलमध्ये गांधी जयंती साजरी…..

सावंतवाडी प्रतिनिधी :

महात्मा गांधीजींचे विचार व आचार व त्यांची सत्याची कास धरा असे मत कारिवडे हायस्कूल च्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी व्यक्त केलेले कारिवडे येथील आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली सध्या शाळा बंद व शिक्षण सुरू ऑनलाइन शिक्षण उपक्रम सुरू आहे या गावात रेंज नसल्यामुळे मुलांना स्वाध्याय द्वारे शिक्षण उपक्रम आहे शाळेने सुरू केला आहे 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती पालकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली यावेळी पालक व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव ह न पा डे शिक्षक प्रभाकर उदार देव साहिल एकनाथ जाधव सौ ह न पा डे झि लू गवळी योगेश भार म ल समीर देसाई संकेत देसाई आदी उपस्थित होते महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाळेत चित्रकला भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =