You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 81 जागांसाठी भरती
मूळ जाहिरात

https://mpsc.gov.in/adv_notification?m=8 या लिंक वर उपलब्ध आहे, संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी)

032/2022 1 पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ 02

033/2022 2 उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 06

034/2022 3 सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ 17

035/2022 4 उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 01

036/2022 5 सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ 05

037/2022 6 वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब 17

038/2022 7 सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब 33

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी) (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री) (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.6: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.7: केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
पद क्र.4: 18 ते 45 वर्षे
पद क्र.5: 18 ते 40 वर्षे
पद क्र.6: 18 ते 38 वर्षे
पद क्र.7: 18 ते 38 वर्षे

Fee: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

ऑनलाइन लिंक
https://mpsconline.gov.in/candidate

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2022 (11:59 PM)

 

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =